भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीवाळीचे सणी थेर । मुर्ख नर पाहाती

divaliche sani ther | murkha nar pahati

दीवाळीचे सणी थेर । मुर्ख नर पाहाती श्रेष्ठ साधन करावे । भक्ती भावे या सणी थेर पहाणे थोरीव । गाठी पाप म्हणोनि पाप घडेल जे घडी । साची जोडी तेधवा संतापुढे जमीदारी । परोपरी दावीती तुकाविप्र म्हणे मूढ । साचे द्वाड ते नर