भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध कार्तिक पाडवा । सण देवादिकाचा

shuddha kartik padava | san devadikacha

शुद्ध कार्तिक पाडवा । सण देवादिकाचा तया सणी वाळवंटी । भक्त भेटी देवाची कृष्ण वेण्या वाळवंट । हे अविट सर्वस्वे तेथे विनंती सर्वेशा । भक्त आशा पुरवी देई सदविद्या सुमती । क्षमा शांती भावार्थ भीड चाड इतराची । नको साची सहसा तुकाविप्र म्हणे दया । देवराया करावी