भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्णिमेचें दिवश चंद्र झाला अस्त

purnimechen divash chandra jhala asta

पूर्णिमेचें दिवश चंद्र झाला अस्त | देहाचीही गत तैशी होई ॥१॥ कर्ण बंद होती नेत्र आच्छादिती । मग कैशी गती होय दादा ॥२॥ देह झाला विकळ जिव्हां ते खुंटली दश पवना झाली हडबड दादा ॥३॥ तेथे कोण का सद्गुरूने दिल्ली | देहासी कैसी झाली मोती ॥४॥ म्हणे मुक्ताबाई फेडावे हे भिन्न । कोणते साधन करूं दादा ॥५॥