भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर आला आनंदाचा

pur ala anandacha

रचनाकार: संत बोधले · अभंग
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधु नामाची सांगडी । पोहुन जाऊ पैलथडी ॥२॥ अवघे भाविक जन भक्त । घाला उड्या चंद्रभागेत ॥३॥ बोधला म्हणे थोर पुण्ये । वोघा आली पंथे येणे ॥४॥