भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रतिमा दुलिता ॥ सळति देवरुसि

pratima dulita || salati devarusi

रचनाकार: संत महंमद · अभंग
प्रतिमा दुलिता ॥ सळति देवरुसि ॥ गवणे केलं दासि तेतिस कोडि ॥१॥ ॥ छ ॥ तेव्हा काय सामर्थ्य जाहालें होते त्याचे ॥ बंद राक्सचि फोड वेतना ॥छ । सिध्याचि मि जी म्हणविले सेळिने ॥ गावाप गजा डोईवीर आणिली ॥२॥ तैसे समर्था सद्गुरुचे ॥ व्होवे धीर आतरिं ॥ देवते भुते फाडितना ॥३॥ पाहा रावेस राबणें । पुंजीले शुळपाणी ॥ सिर कमळे पाहुनि आराधीले ॥४॥ पाखला जे देणें सांगति प्रसिद्ध ॥ सेख महमद पुरानविद ॥५॥