भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामबळें देहीं असोनि मुक्त

namabalen dehin asoni mukta

नामबळें देहीं असोनि मुक्त । शांति क्षमा चित्त हरिभजन ॥१॥ दया धरा चित्तीं सर्वभूतीं करुणा । निरंतर वासना हरिरूपीं ॥२॥ माधव मुकुंद हरिनाम । चित्तीं सर्वमुक्ति नामपायें ॥३॥ मुक्ताईये धन हरिनामें उच्चारु । अवघाचि संसारु मुक्त केला ॥४॥