भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम मंत्र हरि निज दासां पावे

nam mantra hari nij dasan pave

नाम मंत्र हरि निज दासां पावे। ऐकोनी घ्यावें झडकरी ॥१॥ सुदर्शन करीं पावे लवकरी पांडवां । साहाकारी श्रीकृष्ण रथा ॥२॥ निजानंद दावी उघडें में बैकुंठ । नामेचि प्रगट आम्हालागीं ॥३॥ मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार । हरि पारावार केला आम्हीं ॥४॥