भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगी उडाली आकाशीं

mungi udali akashin

मुंगी उडाली आकाशीं | तिणें गिळिलें सूर्याशीं ॥१॥ थोर नवलाव जाहला | वांझे पुत्र प्रसवला ॥२॥ विंचु पाताळाशी जाय | शेष माथां वंदी पाय ॥३॥ माशी व्याली घार झाली | देखोन मुक्ताई हांसली ॥४॥