भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तपणे सांग देवो होय

muktapane sang devo hoy

मुक्तपणे सांग देवो होय । देवांग मीपणे उद्वेग नेघे स्था ॥१॥ वाउगे मीपण आथिलें प्रवीण । एक नारायणतत्त्व खरें ॥२॥ मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी। द्वैताची काहाणी नाहीं तुज ॥३॥ मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत । अवघाचि अनंत दिसे देहीं ॥४॥