भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तजीव सदा होति पै नामपाठें

muktajiv sada hoti pai namapathen

मुक्तजीव सदा होति पै नामपाठें । तेंचि रूप ईटे देखिलें आम्हीं ॥१॥ पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी । आणूनि लवकरी तारी जन ॥२॥ ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची । निरसिली जनाची भ्रमभुली ॥३॥ मुक्ताई चिंतनें मुक्त में जाली । चरणीं समरसली हरिपाठ ॥४॥