भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख्य आहे तुम्हां मातेचा पटंगा

mukhya ahe tumhan matecha patanga

मुख्य आहे तुम्हां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥ नको लावूं आम्हां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारुनी ॥२॥ साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन मी ॥३॥ तुकयाबंधु म्हणे आइकें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥४॥