भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज जैसा निकामि नाहि वो दुसरा

maj jaisa nikami nahi vo dusara

रचनाकार: संत महंमद · अभंग
मज जैसा निकामि नाहि वो दुसरा । आलो भुमिभार ॥१॥ भुमिभार म्हणउ हेत म दिक्षा । नयेचि मि लक्षा । योगीयां हे टिक पाहता बहुं थोर दिसे । परब्रह्म आसे आलक्षपे ॥२॥ रज लीन होईन । के हिन पीके होति गहन । रज मृत्तिकेने ॥३॥ सेक महमद आभांस न । भासे जनामध्ये आसे विजनपणे ॥४॥