भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे

keshavachen dhyan dharuni antarin | mruttike majharin nachatase

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥ विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥ कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥ हे पण वाचा: संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती