भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज

kayasas bahu ghalisil mal | tuj yenevin kay kaj

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज ॥ १ ॥ एकपणें एक एकपणें एक । एकाचें अनेक विस्तारिलें ॥ २ ॥ एकत्व पाहतां शिणलें धरणीधर । न चुके येरझारा संसाराची ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें । विश्वरूप तुझें नामदेवा ॥ ४ ॥