भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयालागी योगी शीणती साधनी

jayalagi yogi shinati sadhani

जयालागी योगी शीणती साधनी । तो हा चक्रपाणी पंढरिये ॥१॥ युगे अठ्ठाविस उभा विटेवरी । कर कटा घरी ठेवोनिया ॥२॥ दक्षिण वाणी भिमा प्राणिया । उद्धार स्नाने नारी नर मुक्त होती ॥३॥ संत मुकुटमणी डलिकराव । दाने दाब चैकुंठाचा ॥४॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान चांगवा । मुक्ताई तथा ओवाळती ॥५॥