भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुण ना निर्गुण शब्दातीत तेथें

gun na nirgun shabdatit tethen

गुण ना निर्गुण शब्दातीत तेथें तूं निश्चित निज बाळा ॥१॥ पाळणा लाविला हृदय कमलीं । मुक्ताई जवळी सादविते ॥२॥ शांति क्षमा दया विदेह वर्णिती नांव में ठेविती अद्वैतासी ॥३॥ वटेश्वर सुत चांगा अवधूत मुक्ताई शांती ज्ञानदृष्टी ॥४॥