भजनी मालिका
← भजनांकडे परत

देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी

deulachya kalashin nande ek rushi

देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी | तया घातली पुशी योगेश्वरीं ॥१॥ दिवसा चांदिणे रात्री पडे उष्ण | कैसेंनी कठिण तत्त्व जालें ॥२॥ ऋषीं म्हणे चापेकळिकाळ मैं कांपे | प्रकाश पिसे मनाच्या धारसें एक होय ॥३॥ एकट एकलें वायांचि पै गुंफलें | मुक्त में विठ्ठलें सहज असे ॥४॥ वैकुंठ अविट असोनि प्रकट वायांचि | आडवाट मुक्ताई म्हणे ॥५॥