भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहा मोक्ष होम साधन ते ऐका

deha moksha hom sadhan te aika

देहा मोक्ष होम साधन ते ऐका | मायेसी संकल्प करी बाई ॥१॥ बाळे, वज्रासन करोनिया मनन । कराये हे ध्यान सद्गुरुंचे ॥२॥ ॐ सोचि गुरु सोहं तोचि शिया या दोहींचा लाभव करी भाई ॥३| नासाग्री दृष्टि सोहंगासी गोष्टीं। रेनू पाठी पोटी भरला बाई ॥४॥ सच्चिदानंद भरला आहे महान्य | तयामाजी लीन होणे बाई॥५॥ लीन झाले म्हणजे नाहीं आपपर | म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण कृपा ॥६॥