भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह जालिया जर्जर

deh jaliya jarjar

रचनाकार: संत बोधले · अभंग
देह जालिया जर्जर । सकळा होईल वार ॥१॥ कोण्ही नव्हे कोणाचे । जन लटिके जे पायेचे ॥ २ ॥ माझ्या रामासी शरण जाता । भय नाही सर्वथा ॥३॥ बोधला म्हणे हरि शरण । चुकविती जन्ममरण ॥४॥