भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मांड गोळकीं पवनाच्या पालखीं

brahmand golakin pavanachya palakhin

ब्रह्मांड गोळकीं पवनाच्या पालखीं । अवधूत कवतुकीं पहुडलासे ॥१॥ बोलवी चांगया मुक्ताई माता । ब्रह्मविद्या पर्यदं सुख देखतां ॥२॥ डोळा लाउनि निजी निजेला निवांत स्वप्नीं वटेश्वर देखिला निवांत ॥३॥