भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रमराचे मरण कमळणीपुष्प

bhramarache maran kamalanipushpa

भ्रमराचे मरण कमळणीपुष्प । तैसें योगियां सेवी शेषमुख ॥१॥ आवडी वालमा डोळ्यांदेख । तैसें पाहे सुख ज्ञानदृष्टीं ॥२॥ जोडिलें सुख नव जाये । तैसा चांगा पाहे वटेश्वर ॥३॥