भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताच्या धावया धावसि तु वेगी

bhaktachya dhavaya dhavasi tu vegi

रचनाकार: संत बोधले · अभंग
भक्ताच्या धावया धावसि तु वेगी । विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥१॥ यादवांसहित कैसा तू धावसी । स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥ २॥ बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी । भक्त भाव मुरारी साज तुज ॥३॥