भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा

bara re nirguna nashta narayana

बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥ एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केलीं आम्हां ॥२॥ कान्हा म्हणे का रे निष्कम दिखिलें । म्हणोनी मना आले करितोसी ॥३॥