भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळक चुकलें सुकुमार तान्हुलें

balak chukalen sukumar tanhulen

बाळक चुकलें सुकुमार तान्हुलें । त्यानें पै सांडिलें मायाजाळ ॥१॥ जो जो जो जो पुत्रातें निजवी । अनुहात बोवी नि:शब्दाची ॥२॥ मावळली दिशा वाचा पे खुंटली माया मै भेटली मुक्ताबाई ॥३॥ मुक्ताई म्हणे नांव पे ठेवीन सुता बोलाविन वटेश्वरा ॥४॥