भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवो कमळनयनीं चांदिणें भासिलें

avo kamalanayanin chandinen bhasilen

आवो कमळनयनीं चांदिणें भासिलें । तयामाजी एक निराकार देखिलें ॥१॥ हेंही नव्हे तेंहि नव्हे कांही नव्हे तोचि पैं होय ॥२॥ बापरखुमादेविवरु नव्हताचि पैं जाला । होऊनियां फ़ावला फ़ावो सरला ॥३॥