ज्याची आस करिती लोक । देव सकळिक आणि ऋषि
jyachi as kariti lok | dev sakalik ani rushi
ज्याची आस करिती लोक । देव सकळिक आणि ऋषि ॥१॥ तो हा येऊनि इटे उभा । राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥
jyachi as kariti lok | dev sakalik ani rushi
ज्याची आस करिती लोक । देव सकळिक आणि ऋषि ॥१॥ तो हा येऊनि इटे उभा । राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥
jyachi khari seva | tyachya bhay kay jiva
ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥ करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥
jyachi jaya as | tayajavali tya vas
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥ येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥
jyanchi vachanen aike dev | pandharirav pritinen
ज्यांची वचनें ऐके देव । पंढरिराव प्रीतीनें ॥१॥ भेटविती भेटे तया । पसरुनियां निज कर ॥२॥
jyachen antar taya thaven | umatel baherin kriyabhaven
ज्याचें अंतर तया ठावें । उमटेल बाहेरीं क्रियाभावें ॥१॥ म्हणोनियां धीर करा । माजिघरींचें येईल दारा ॥२॥
jyanchen ayushya nohe lekha | tehi dekha nimale
ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले ॥१॥ इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके तें ॥२॥
jyachen karuniyan chintan | sant charani hoti lin
ज्याचें करुनियां चिंतन । संत चरणी होती लीन ॥१॥ तो हा चंद्रभागे तीरीं । ठेउनी हात कटांवरी ॥२॥
jyache garjatan pavade | kalikal payan pade
ज्याचे गर्जतां पवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥
jyache ganvin kela vas | tyasi nasaven udas
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास ॥१॥ तरीच जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥
jyachen gunanam athavitan manachi nahin hoy | anubhavache pay pudhen chalati
ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय । अनुभवाचे पाय पुढें चालती ॥१॥ निर्गुणगे माय गुणवंत जाला । प्रतिबिंबीं बिंबतसे चैतन्याचें मुसे ।
jyache gele kamakrodh | tochi sadhu jagin siddha
ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध ॥१॥ लोभ मोह नाहीं ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥
jyanche ghetan mukhin nam
ज्यांचे घेतां मुखीं नाम । धाकीं पडे काळ यम ।।१।।
jyachen jaya dhyan | ten chi hoy tyachen man
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥ म्हणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥
jyache jaise bhav taisha tya daviti | svanubhav bolati apulalya
ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती । स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥ परी तो एकला सकलांसीही पुरला । ज्याच्या परी झाला तैसा तेथें ॥२॥
jyachen denen tyachen nam | gaven prem dharuniyan
ज्याचें देणें त्याचें नाम । गावें प्रेम धरुनियां ॥१॥ नाहीं तरी घडती दोष । अंगी नि:शेष कृतघ्रता॥२॥
jyanchen denen na sare kadhin | nahin upadhi janmanchi
ज्यांचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी जन्मांची ॥१॥ काया वाचा आणि मनें । धरितां चरण लाभ बहु ॥२॥
jyachen denen na sare kadhin | nahin upadhi sambandh
ज्याचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी संबंध ॥१॥ एका नामासाठीं सोपें । नारी अमुपें पातकी ॥२॥
jyachen dev tya sangaten mala naval vataten
ज्याचें देव त्या सांगातें मला नवल वाटतें।॥१॥ एक बैसतो अश्वावरी एक चालती चरणचाली ॥२॥
jyachen daiv tya sangaten | mala naval vataten
ज्याचें दैव त्या सांगातें । मला नवल वाटतें ॥१॥ एक बैसती अश्वावरी । एक चालती चरणचाली ॥२॥
jyache nam ghesi tochi tun ahesi | pahe apanasi shodhuniyan
ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ।। शोधितां शोधितां मीपणचि नाहीं । मीपणाचें पाही मूळ बरें ।।