भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास

jyachi jaya as | tayajavali tya vas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥ येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥ गोडी प्रियापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥ तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥३॥