भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें

vithoba pahuna ala amuche ghara | nimbalon kara jiven bhaven

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥ पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥ षड्‌रस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥