भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाटचारा जाण येतो समजा

vithabai mhane dhanyabarobar ghatachara jan yeto samaja

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाटचारा जाण येतो समजा ।। १॥ तैसे घाटीचारा सिटा समजा जाण नाम धान्य मुख्य समजा पूर्ण ||२|| दुधापासून ताक ताकापासून लोणी लोणीपासुन सुपस्वाद ॥३॥ विठाबाई म्हणे निराकार दूध आकार हे तूप नाही म्हणुनी ॥४॥ अभंग हे दूध मन है रवी जाण घुसळीता मिळते लोणी जाण ॥५॥