भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म आला पुत्र माहाभगवद्भक्त। फालगुणपक्ष वद्य द्वितीया

janma ala putra mahabhagavadbhakta| phalagunapaksha vadya dvitiya

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
जन्म आला पुत्र माहाभगवद्भक्त। फालगुणपक्ष वद्य द्वितीया ॥१॥ शकेत सोळाशे नवदीत जाण विठाबाई खूण सांगते जाण ॥२॥ तेव्हा बोलताती द्वारकादास भेटेल तुजस चिदंबर ||३|| काही काळ गेल्यावरी हो तुजसी घडुन येईल योग समज ॥४॥