भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई म्हणे अधर्म तो धर्म जेणे नारायण वश्य होय

vithabai mhane adharma to dharma jene narayan vashya hoy

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई म्हणे अधर्म तो धर्म जेणे नारायण वश्य होय ||१|| दुःख केले तरी न होतो जीवंत भवरोगाचे वैद्य येथे आहे।।२।। जावे तुम्ही शरण संताला हो आधी उठेल हो पुत्र तेव्हा तुमचा ||३॥