भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाव ठेवीती मजसी विठाबाई म्हणून जन्मशतके सत्रासे चवदा जाण

nav theviti majasi vithabai mhanun janmashatake satrase chavada jan

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
नाव ठेवीती मजसी विठाबाई म्हणून जन्मशतके सत्रासे चवदा जाण ॥। १॥ आषाढ हो मासी वद्य चतुर्दशी मंगळवारी पाहटे प्रहरासी ॥२॥