भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी हीन याती माझी हीन याती। तुम्ही उदार श्रीपती

majhi hin yati majhi hin yati| tumhi udar shripati

रचनाकार: संत सावता · अभंग
माझी हीन याती माझी हीन याती। तुम्ही उदार श्रीपती ॥१॥ नका देऊ भक्ती मुक्ती । माझी परिसावी विनंती ॥२॥ सावता म्हणे पांडुरंगा। दुजेपण न्यावे भंगा ॥३॥