भजनी मालिका
← भजनांकडे परत

केला अंगिकार । उतरिला माझा भार

kela angikar | utarila majha bhar

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
केला अंगिकार । उतरिला माझा भार ॥१॥ अजामेळ पापराशी । तो ही नेला वैकुंठासी ॥२॥ गणिका नामेंचि तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥