भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावेवीण नाम घेता चिदंबर दगडावरी प्रजन्य तैसे जाणा

bhavevin nam gheta chidambar dagadavari prajanya taise jana

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
भावेवीण नाम घेता चिदंबर दगडावरी प्रजन्य तैसे जाणा ।। १ ।। भावामाजी दोन प्रकारीचे जाण । देहभान विदेहीभान जान ||२|| ऐसे वाणीमद दोन वाणी जाण देह आणी विदेहवाणी समजा ||३|| देहवाणी म्हणजे इंद्रियाने निघते ऐका सांगते खूण तुम्ही ऐका ||४||