भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगिया मुनिजना ध्यानीं । तें सुख आसनीं शयनीं

yogiya munijana dhyanin | ten sukh asanin shayanin

योगिया मुनिजना ध्यानीं । तें सुख आसनीं शयनीं ॥१॥ हरिसुख फ़ावलें रे ॥ध्रु०॥ गोकुळींच्या गौळिया । गोपि गोधना सकळा ॥२॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें । तें सुख संवगडिया दिधलें ॥३॥