भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकस्मात तेथें उठली ते वाणी । नका भिऊं म्ह-णोनि मेघरूपा

akasmat tethen uthali te vani | naka bhiun mha-noni megharupa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अकस्मात तेथें उठली ते वाणी । नका भिऊं म्ह-णोनि मेघरूपा ॥१॥ ऐकतांचि कानीं हरुषले मनीं । देवाचिया श्रेणी नामा म्हणे ॥२॥