भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथें सुखाचिये राशी । पार नाहीं त्या भाग्यासी

yethen sukhachiye rashi | par nahin tya bhagyasi

रचनाकार: संत सेना · अभंग
येथें सुखाचिये राशी । पार नाहीं त्या भाग्यासी ॥१॥ झालें आलिंगन। कांती निवाली दर्शनें ॥२॥ उपकार उत्तीर्णता । सेना म्हणे नाही आतां ॥३॥