भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूम प्रद्युन्ने ध्यान तूं धरणें । माझिये कल्पने निर्धा-रुसा

yein tum pradyunne dhyan tun dharanen | majhiye kalpane nirdha-rusa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूम प्रद्युन्ने ध्यान तूं धरणें । माझिये कल्पने निर्धा-रुसा ॥१॥ त्राहे झडकरी पावे वो लवकरी । प्रद्युम्ने फुपकारी वेळो-वेळां ॥२॥ सांवळे सुंदरे वेणु वाहे करे । ध्यान हें सुंदर यमुनातटीं ॥३॥ प्रवाह प्रद्युत्रे नामघोष दाट । जिंकिले जुनात पापराशी ॥४॥ नामा ह्मणे नाम धन्य हेम प्रद्यम्र । होईल संपन्न नाम घेतां ।\५॥