भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा

yatihin chokhamela | tyasi bhaktancha kalavala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ।।१।। त्याचा झाला म्हणीयारा। राहे घरी घरी धारा||२|| देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ||३||