भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमा हातींचा सुदशी । रामनाम उच्चारिशी

yama hatincha sudashi | ramanam uchcharishi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यमा हातींचा सुदशी । रामनाम उच्चारिशी ॥१॥ मुखी नाम उच्चारितां । नुरे भवरोगाची व्यथा ॥२॥ नित्य वदे राम राम । तो प्रत्यक्ष आत्माराम ॥३॥ निळा म्हणे कृतकृत्य । रामनामें होय अमर्त्य ॥४॥