भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें

vyomacha palau shirenvin panguralen

व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें । मस्तकेंविण तुरंबिलें सुमन वो ॥१॥ सुखांचें सुख निजसुख नव्हें । नव्हें तें हो म्यां गिळिलेंगे माये ॥२॥ नेणेनि शाहाणे झाले चौघेजण । अठारांसी खूण बाणले माये ॥३॥ रखुमादेविवरु जीवनीं जीवनु । त्याहुनि माझें मनु परतें देवा ॥४॥