भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें

volalen dubhaten sarvansi puraten

वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें । प्रेमाचें भरतें वैष्णवासी ॥ १ ॥ वोळतील चरणीं वैष्णव गोमटे । पुंडलिकपेठें हरि आला ॥ २ ॥ सोपान खेंचर ज्ञानदेव लाठा । देताती वैकुंठा क्षेम सदा ॥ ३ ॥ निवृत्तीनें ह्रदयीं पूजिलें तें रूप । प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज ॥ ४ ॥