भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोढिला ताडिला । देव भक्तीनें फाडिला

vodhila tadila | dev bhaktinen phadila

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वोढिला ताडिला । देव भक्तीनें फाडिला ।।१।। एका प्रेमा नामासाठीं । भक्ति काडियला कंठीं ॥२॥ झाला नाम्याचा मजूर । मोळ्या बांधाट्याचा थर ।।३ ॥ भिंती चांदया रचिले। त्याचें छप्पर शेकारिलें ॥४॥ वरी सोडूनियां पाणी धन्य भक्त म्हणे जनी॥५॥