भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें

vishvache arta majhe manin prakashalen

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें । अवघेचि जालें देहब्रह्म ॥१॥ आवडीचें वालभ माझेनी कोंदाटलें । नवल देखिलें नभाकारगें माये ॥२॥ बापरखुमादेविवरु सहज निटु जाला ॥ ह्रदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३॥