भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधें बोधावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर

vedhen bodhaven antar |bhakti ghade tadanantar

रचनाकार: संत रामदास · अभंग
वेधें बोधावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर ।। मनासारिखें चालावें । हेत जाणोनि बोलावें ।। जनी आवडीचे जन । त्याचे होताती सज्जन ।। बरें परिक्षावें जनां । अवघें सगट पिटावेना ।। दास म्हणे निवडावे ।लोक जाणोनियां घ्यावे ।।