भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे

ananyache pali lale | payin bridavali rule

रचनाकार: संत रामदास · अभंग
अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे ।। महामृदगलाचें प्रमें । रणछोडी आला राम ।। तारी तुकयाचचे पुस्तक । देव ब्रह्मांनायक ।। कृष्णातीरीं हाका मारी । दासा भेटी द्या अंतरीं।।