भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधें भेदावें अंतर

vedhen bhedaven antar

रचनाकार: संत रामदास · अभंग
वेधें भेदावें अंतर । भक्ति घडे तदनंतर मनासारखें चालावें । हेत जाणोनि बोलावें जनी आवडीचे जन । त्यांचे होताती सज्जन दास म्हणे निवडावें । लोक जाणोनियां घ्यावे।