भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य

vedavali vacha vedachi bolatan | deva pahun jatan anirvachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य ॥१॥ अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिव्हा हे चि-रली भूधराची ॥२॥ भूधराची जिव्हा झालिसे कुंठित । नामा ह्मणे अंत नलगे त्याचा ॥३॥