भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद वर्णिता शीणला। मग मौन्यची राहिला

ved varnita shinala| mag maunyachi rahila

रचनाकार: संत सेना · अभंग
वेद वर्णिता शीणला। मग मौन्यची राहिला ॥१॥ तेथें माझी वैखरी। कैशी पुर्ण पावे हरी॥२॥ नेणती गोरा कीं सावळा। त्याचि न कळेचि लीला॥३॥ हा सगुण की निर्गुण । गुणातीत परिपूर्ण ॥४॥ माथा ठेऊनि चरणीं सेना पाहे विलोकुनी ॥५॥